कलर्स मराठीवरील जीव झाला येडापीसा या मालिकेत भावे ही साकारणारे ज्येष्ठ अभिनेता हेमंत जोशी यांचं १९ मे २०२१ला कोरोनामुळे निधन झाले. अभिनेता रोहित हळदीकर याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale